शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेश सीमावर्तीचे फलक तेलंगणात झाले रुपांतर

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

बिलोली: मराठवाड्याच्या दक्षिणेला असलेल्या आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन होवून २९ वे नवीन तेलंगणा राज्य अस्तित्वात येताच

बिलोली: मराठवाड्याच्या दक्षिणेला असलेल्या आंध्रप्रदेश या राज्याचे विभाजन होवून २९ वे नवीन तेलंगणा राज्य अस्तित्वात येताच सीमेवर असलेल्या स्वागतांचे व राज्य प्रारंभाचे फलक बदलण्यात आले आहेत़ दरम्यान, वाहनांवरील एपी ऐवजी टीएस अशा क्रमांकाचा बदल होणार आहे़मराठवाड्याच्या दक्षिणेला नांदेड जिल्ह्याच्या बिलोली, धर्माबाद व देगलूर सीमेवर तेलंगणा या नवनिर्मित राज्याची सुरुवात होते़ युपीए सरकारच्या सत्तेवेळी स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी मिळाली़ पण प्रत्यक्षात २ जून रोजी स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाली़ याच दिवशी तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष टी़चंद्रशेखरराव यांना तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रशेखरराव यांनी मेदक येथून लोकसभा निवडणूक जिंकली़ पण मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला़ आता मेदक लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे़ काँग्रेसप्रणीत युपीए शासनाने नव्या २९ व्या राज्याची निर्मिती केली़ आता सीमेवरील फलक, साईन बोर्ड, कार्यालयांचे फलक आदी आंध्र प्रदेश बदलून तेलंगणा झाले़ (वार्ताहर)