शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

मद्यपी दोन वाहनचालकांना पकडले

By admin | Updated: December 28, 2015 00:19 IST

लातूर : दारुच्या नशेत वाहन चालविणाऱ्यावर पोलिसांनी नजर ठेवली असून, ब्रेथ अनालायझरद्वारे संशयित वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे़

लातूर : दारुच्या नशेत वाहन चालविणाऱ्यावर पोलिसांनी नजर ठेवली असून, ब्रेथ अनालायझरद्वारे संशयित वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे़ गांधी चौक आणि एमआयडीसी पोलिसांनी दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत़ एमआयडीसी परिसरात अनियंत्रित वाहन चालविताना शिवा मारुती डोळसे (रा़सामनगाव) तर बार्शी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर सुभाष जगन्नाथ गोरे (रा़प्रकाश नगर) या दोघांना पोलिसांनी पकडले़ ब्रेथ अनालायझर मशीनमध्ये फुंकर घालण्यास सांगितले असता, त्यांच्या शरिरात १३८ एमई/१०० एमएल मादक पदार्थ आढळून आले़ म्हणून या दोघांविरुद्ध सहाय्यक पोलिस निरिक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आलाा आहे़ गांधी चौक पोलिसांनी गांधी चौक येथे दारु पिवून वाहन चालवित असताना गणेश शिवाजी वाघमारे (रा़आर्वी रोड) यास पकडले़ त्याच्या विरुद्ध पोहेकॉ मुनवरखाँ तैमुरखाँ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ गेल्या आठवड्यापासून मद्यपी वाहकांवर पोलिसांची नजर आहे़ संशय आलेल्या वाहनचालकाची अनालायझरद्वारे तपासणी करण्यात येत आहे़