शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय शिंदे, माधुरी लहासेने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:36 IST

आर.डी.भक्त कॉलेज आॅफ बी. फार्मसी विद्यालयात आयोजित दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचा मंगळवारी रात्री समारोप झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील आर.डी.भक्त कॉलेज आॅफ बी. फार्मसी विद्यालयात आयोजित दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचा मंगळवारी रात्री समारोप झाला. या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या १२५ किलो वजनी गटात बलभीम कॉलेजच्या अक्षय शिंदे याने तर महिलांच्या ७२ किलो वजनी गटात देवगिरी महाविद्यालय औरंगाबादच्या माधुरी लहासे हिने बाजी मारली.समारोपास माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष किशनलाल भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुपारकर, नगरपालिकेचे गटनेते विष्णू पाचफुले, नगरसेवक रावसाहेब राऊत, संतोष जांगडे, निखिल पगारे, राजू देशमाने, अमरचंदजी भक्त आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाºया ६८ महाविद्यालयांतील ३०० महिला व पुरूष मल्ल सहभागी झाले होते. यामध्ये राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्लांचा समावेश होता. विजेत्या खेळाडूंना माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेनेचे गटनेता विष्णूभाऊ पाचफुले, बाजार समितीचे संचालक गोपाल काबलिये, प्रा. डॉ. आत्मानंद भक्त यांच्या हस्ते खेळाचे पोषाख, टी. शर्ट, बक्षीस व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.