शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

चावडी वाचनानंतर साडेचारशे आक्षेप दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:38 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचे चावडी वाचन झाल्यानंतर प्रशासनाकडे ४४२ आक्षेप दाखल झाले आहेत़ ५ आॅक्टोबर रोजी देखील शेतकºयांना आक्षेप दाखल करता येणार आहेत़ तेव्हा ज्यांना शंका असतील अशा शेतकºयांनी आपले आक्षेप दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचे चावडी वाचन झाल्यानंतर प्रशासनाकडे ४४२ आक्षेप दाखल झाले आहेत़ ५ आॅक्टोबर रोजी देखील शेतकºयांना आक्षेप दाखल करता येणार आहेत़ तेव्हा ज्यांना शंका असतील अशा शेतकºयांनी आपले आक्षेप दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे़छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे़ २२ सप्टेंबरपर्यंत ज्या शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल केले, त्या अर्जाचे १ व २ आॅक्टोबर रोजी चावडी वाचन करण्यात आले़ एकूण ६४४ गावांमध्ये हे चावडी वाचन पूर्ण झाले आहे़ लाभार्थी शेतकºयांना काही अडचणी असल्याचे या उपक्रमातून निदर्शनास आले़ चावडी वाचनानंतर लाभार्थ्यांच्या अडचणी सदस्य सचिव, तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे लेखी स्वरुपात स्वीकारले जात आहेत़ ४ आॅक्टोबरपर्यंत असे ४४२ आक्षेप प्रशासनाकडे दाखल झाले़ ५ आॅक्टोबर रोजीही आक्षेप स्वीकारले जाणार आहेत़