शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

१४ दिवसांत १४६८ चालकांवर कारवाई

By admin | Updated: January 30, 2016 00:24 IST

उस्मानाबाद : शहर वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहमध्ये १४ दिवसात तब्बल १४६८ चालकांवर कारवाई करून एक

उस्मानाबाद : शहर वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहमध्ये १४ दिवसात तब्बल १४६८ चालकांवर कारवाई करून एक लाख ५६ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला़ या सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांद्वारे वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात आली़वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी, वाढलेल्या अपघातात घट व्हावी आदी विविध उद्देशानह शहर वाहतूक शाखेकडून १० ते २४ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात आली आहे़ या कालावधीत पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सपोनि प्रशांत पाटील व त्यांच्या टीमने १४६८ चालकांवर कारवाई करून १ लाख ५६ हजार १०० रूपयांचा दंड वसूल केला़ यात अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या तिघांविरूध्द, मूळ कागदपत्रे न बाळगणाऱ्या ७४० जणांविरूध्द, दुचाकीवर ट्रिपलशिट फिरणाऱ्या २१९ जणाविरूध्द, नंबरप्लेट अपराध प्रकरणी ६७ जणांविरूध्द, चालकाजवळील शिटवर प्रवासी बसविल्याप्रकरणी १४ जणाविरूध्द, वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या ९ जणाविरूध्द, मराठीत नंबर लिहिणाऱ्या एकाविरूध्द, वाहनांवर नंबर नसलेल्या ७२ जणांविरूध्द, मालवाहतूक वाहनात प्रवाशी नेणाऱ्या १० जणाविरूध्द, विरूध्द दिशेने वाहने चालविणाऱ्या १४ जणाविरूध्द, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या तिघाविरूध्द, गणवेशातील पोलिसांचा आदेश न पाळणाऱ्या १० जणांविरूध्द, वाहन परवाना नसताना वाहने चालविणाऱ्या १८ जणाविरूध्द, कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या चौघाविरूध्द, विनास सिटबेल्ट वाहन चालविणाऱ्या १२ जणाविरूध्द, फाळका उघडा ठेवून मालवाहतूक वाहन चालविणाऱ्या ९ जणाविरूध्द, गणवेश न घालणाऱ्या १११ चालकांविरूध्द, वाहनाच काळी फिल्म लावणाऱ्या तिघाविरूध्द, सिग्नल मोडणाऱ्या १०५ जणांविरूध्द अशा विविध प्रकारच्या कारवाई करून हा दंड वसूल केला़ याशिवाय विविध ठिकाणी उपक्रम राबवून विद्यार्थी, चालकांना मार्गदर्शन करण्यात आले़चालकांची आरोग्य तपासणीशहरातील बसस्थानकात रिक्षा चालक, बसचालकांसह इतर वाहनांच्या चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले़ या शिबिरात १५० वाहन चालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली़स्थानकात सूचना फलक लावाशहरातील बससस्थानकात अनेक मालवाहतूक वाहने, रिक्षा, खासगी वाहने जात आहेत़ अनेकदा बसचालकांसह खासगी वाहनधारकांमध्ये यावरून बाचाबाची होत आहे़ हे प्रकार रोखण्यासाठी एस़टी़महामंडळाने बसस्थानकाच्या ‘इन-आऊट’गेटवर ‘खासगी वाहनास प्रवेश बंद, नो पार्किंग झोन’ आदी सूचना फलक लावावेत, अशा सूचना वाहतूक शाखेकडून देण्यात आल्या आहेत़ (प्रतिनिधी)