शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्य निवड बैठक बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:29 IST

येथील नगरपंचायतीत बुधवारी स्वीकृत सदस्य निवडीच्या सभेस सर्व सदस्य गैरहजर राहिल्याने तहकूब झाली. दोन सदस्य निवडीसाठी दोघांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते; परंतु एकाचा अर्ज पीठासीन अधिकाºयांनी अवैध ठरविल्यानंतर हा प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील नगरपंचायतीत बुधवारी स्वीकृत सदस्य निवडीच्या सभेस सर्व सदस्य गैरहजर राहिल्याने तहकूब झाली. दोन सदस्य निवडीसाठी दोघांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते; परंतु एकाचा अर्ज पीठासीन अधिकाºयांनी अवैध ठरविल्यानंतर हा प्रकार घडला.सेनगाव नगरपंचायतच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी बुधवारी अध्याशी अधिकारी प्रंशात खेडेकर यांच्या उपस्थितीत विशेष सभा होती. १७ सदस्यीय सभागृहात दोन स्वीकृत सदस्य निवडायचे होते. त्यासाठी सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादीच्या वतीने गटनेते उमेश देशमुख यांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख तर काँग्रेस-मनसे यांच्या गटाकडून गटनेते विलास खाडे यांनी निखिल देशमुख यांच्या नावाचे नामनिर्देशनपत्र गट प्रमुखांकडे सादर केले होते. छाननीदरम्यान शिवसेनेचे संदेश देशमुख हे सेवा-संस्थेचे पदाधिकारी नसून केवळ सदस्य असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविला. दोन स्वीकृत नगरसेवक पदासाठी केवळ दोन नावे पुढे आल्याने निवड बिनविरोध होणार असे अपेक्षित होते; पंरतु एक अर्ज अवैध झाल्याने निवड प्रकिया न करता सर्व सदस्यांनी बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. कोरमअभावी बैठक रद्द झाली. यावेळी खेडेकर यांच्यासह उमाकांत पारधी, तहसीलदार वैशाली पाटील, ज्योती भगत आदी उपस्थित होते. आज दुसºयांदा स्वीकृत सदस्य निवड बाळगली असून प्रत्येक निवडीच्या वेळी वेगवेगळी सोयीची राजकीय परिस्थिती पहावयास मिळाली. त्यामुळे आगामी काळात पुन्हा यासाठी कोणती समीकरणे जुळतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.