शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

जालना तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगबग

By admin | Updated: August 7, 2015 01:12 IST

जालना : तालुक्यातील ८७ ग्रामपंचायच्या निवडणुका येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार जात प्रमाणपत्र

जालना : तालुक्यातील ८७ ग्रामपंचायच्या निवडणुका येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत.जालना तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या आॅक्टोबर महिन्यात होऊ घातल्या आहे. त्यात माळेगाव खु. तांडा, भाटेपूरी, खनेपूरी, वानडगाव, कचरेवाडी, पाचनवडगाव, माळशेंद्रा, बेथलम, रेवगाव, वंजार उम्रद, पोकळवडगाव, गोंदेगाव, थेरगाव, बापकळ, उटवद, कडवंची, नाव्हा, वरूड, घोडेगाव, नसडगाव, धारकल्याण, वउगाव, निपाणी पोखरी, हिवर्डी, सोनदेव, हस्तेपिंपळगाव, पाथ्रुड- गारकुंडी ताडा, पोखरी शिंगाडे, डांबरी, उखळी, चितळी-पुतळी, श्रीकृष्णनगर, जामवाडी, विरेगाव, घाणेवाडी, गुंडेवाडी, धानोरा, निधोना- आंबेडकरनगर, तांदुळवाडी खुर्द- जयभीमनगर, हिवरा रोषणगाव, दरेगााव, हातवन, वडीवाडी, हिस्वण बु., हिस्वण खुर्द, पुणेगाव, इस्लामवाडी, दुधनाकाळेगाव, तांदुळवाडी बु., कारला, ममदाबाद, वझर, वरखेड नेर, सेवली, कोळेवाडी तांडा, घेटुळी, शिवणी, राठोड नगर, काकडा, बोरगाव, पळसखेडा, शंभूसावरगाव, देवमुर्ती, पिरकल्याण, वखारी, बाजी उम्रद, पारेगाव, सावंगी तलान, दहिफळ, मानेगाव, खा., धांडेगाव, निरखेडा, सोमनाथ जळगाव, जळगाव सोमनाथ - ब्राम्हणखेडा, मौजपूरी, भीलपुरी, भीलपूरी खुर्द, सिंधीकाळेगाव, खरपूडी- गोकुळवाडी, रोहणवाडी, लोंढ्याची वाडी, सारवाडी, इंदेवाडी, कुंबेफळ, आंतरवाला, सामनगाव, गोलापांगरी- गोलावाडी, बठाण बु. या ग्रामपंचायतची निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी संबधीत ग्रामपंचायचे आरक्षण, प्रभाग निहाय आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे.होवू घातलेल्या ८७ ग्रामपंचायतीसाठी २७७ प्रभाग करण्यात आले असून त्यात ७५१ सदस्य आहेत. या ७५१ जागाचे सन २०११ च्या जनगणेनुसार आरक्षण करण्यात आले. त्यात अनुसुचित जातीचे १२० पैकी ८८ महिला, अनुसूचित जमाती ४ पैकी ३ महिला, नागरिकांचा मागासप्रवर्ग १९० पैकी १०१ महिला, सर्वसाधारण ४३७ पैकी २३५ महिला सदस्य राखीव झालेल्या आहेत.