शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जातेगावच्या मोठ्या महादेवाला तीर्थकुंडातील पाण्याने अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:57 IST

परंपरेनुसार भाविकांनी वेरूळ येथील शिवालय तीर्थकुंडातील पवित्र पाणी भोपळ्यात नेऊन मोठा महादेव (जातेगाव, ता. नांदगाव) येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवेरूळ : येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात तिसºया सोमवारच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी दुपारपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परंपरेनुसार याही वर्षी खेड्यापाड्यांतून आलेल्या भाविकांनी येथील शिवालय तीर्थकुंडातील पवित्र पाणीभोपळ्यात नेऊन मोठा महादेव (जातेगाव, ता. नांदगाव) येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक केला.जलाभिषेक करून पुन्हा परत शिवालय तीर्थकुंडामध्ये स्नान करून श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्यावर श्रावण महिन्यातील मोठ्या महादेवाची पायी यात्रा सफल होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. वेरूळकडे येणाºया भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जास्तीची गर्दी लक्षात घेता गल्लेबोरगाव ते वेरूळ या रस्त्यावरून जाणारी सर्वच वाहने सकाळी ९ पासून बंद करण्यात आली आहे. तसेच पायी जाणाºया भाविकांसाठी पूर्ण यात्रा मार्गावर चहा-पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. वेरुळच्या शिवालय तीर्थकुंडावर वेरूळची काठी, रेबीन, भोपळे, चमकीची मोठी विक्री झाली. सपोनि. एकनाथ पाटील,पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पो. कॉ. भाऊसिंग जारवाल, यतीन कुलकर्णी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.