शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘मांजरा’त ९१ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:55 IST

अखेर पावसाळ्याच्या उत्तरार्धात मांजरा धरणाचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला असून धरणाचा पाणीसाठा २०७ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : अखेर पावसाळ्याच्या उत्तरार्धात मांजरा धरणाचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला असून धरणाचा पाणीसाठा २०७ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे. धरणात आता ९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आगामी काळात पाऊस झाला तर धरण भरले जाईल. पाण्याचा प्रवाह अचानक वाढला तर नदीकाठच्या गावांना धोका पोहोचू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाआहे.धनेगाव येथील मांजरा धरणाची क्षमता २२४ द.ल.घ.मी. एवढी आहे. २२२ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध झाला की धरणाचे दरवाजे उघडून मांजरा नदीत पाणी सोडले जाते. सध्या धरणात २०७ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणात येणारे पाणी तूर्त तरी कमी झाल्याने संभाव्य धोका टळला आहे. मात्र, आगामी काळात पाऊस पडला की, धरण भरून धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ धरण प्रशासनावर येणार असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पूर्वी ३४ वर्षात १३ वेळा धरण भरले होते. आता जर धरण भरले तर ३४ वर्षातील १४ वेळा भरले असा इतिहास होणार आहे. एकदा धरण भरले की, किमान तीन वर्षे धरणातील पाणीसाठा चालतो.गेल्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, तरीही धरणात यावर्षी केवळ ८० द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक राहिल्याने धरणाचा पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला होता. मात्र, आता धरणातील पाणीसाठा वाढल्याने पाणीपुरवठा योजनांसह परिसरातील शेतकºयांनाही दिलासा मिळाला आहे.