शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

आरटीओ कार्यालयातील आठ फॅनची चोरी

By admin | Updated: March 15, 2016 01:13 IST

लातूर : लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भिंतीवरील आठ फॅनची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना ११ मार्चरोजी मध्यरात्री घडली.

लातूर : लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भिंतीवरील आठ फॅनची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना ११ मार्चरोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लातूर शहरातील बाभळगाव रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी कार्यालय बंद झाल्यानंतर रात्रीच्यावेळी लोखंडी दार तोडून आता प्रवेश केला. दरम्यान यावेळी कार्यालयात कोणीच नसल्याच्या संधीचा फायदा घेत ११ मार्चरोजीच्या मध्यरात्री एकूण आठ फॅन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. सकाळी १२ मार्चरोजी कार्यालयातील आठ फॅन गायब झाल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर दोन दिवस कार्यालयातील वॉचमन, शिपाई आणि इतर कर्मचाऱ्यांकडे याबाबत अधिक चौकशी, विचारणा करण्यात आली. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कुठलाही सुगावा लागला नाही. एकाच रात्री कार्यालयातील भिंतीला अडकविलेले आठ फॅन चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. शेवटी या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक गोविंद पवार (२९) यांनी सोमवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरुन लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ४५४, ४५७ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.