शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

जिल्ह्यातील ८६ पोलिसांना मिळाली पदोन्नती

By admin | Updated: May 23, 2014 00:17 IST

बीड: पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील विविध ठाण्यात कार्यरत असलेल्या ८६ पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नत्या दिल्या आहेत.

बीड: पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील विविध ठाण्यात कार्यरत असलेल्या ८६ पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नत्या दिल्या आहेत. २५ पोलिस हवालदार यांची सहाय्यक फौजदार म्हणून तर ६१ पोलिस नाईकांना पोलिस हवालदार म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे पोलिस कर्मचार्‍यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार या पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. त्याचे आदेश गुरुवारी निघाले आहेत़ हे हवालदारझाले सहायक फौजदार (कंसात नेमणुकीचे ठिकाण) एस.एम. बीडकर (गेवराई), एल.के. पठाण (माजलगाव ग्रामीण), करीम ए. बेग (चकलांबा), आर.बी. देशमुख (प्रतिनि रागुवि), बी.बी. उबाळे (पो.मु. बीड), मिर्झा अतार हुसेन शेख (माजलगाव शहर), एन.पी. चव्हान (युसूफ वडगाव), अकबर रसुल शेख (नेकनुर), वाहेद रियासत शेख (पोलिस मुख्यालय बीड), मंजूर सिकंदर सय्यद (पाटोदा), ए.सी. कुलकर्णी (माजलगाव शहर), एम.एम. फारोकी (बर्दापूर), आर.एम. करांडे (नाहस बीड), डी.व्ही. घोलप (माजलगाव ग्रामीण), सी.बी. बोडखे (अंमळनेर), पि.जे. राजगुरू (महामार्ग मांजरसुंबा), एल.एल. भिल्लारे (परळी शहर), आर.टी. आमटे (जिवीशा), बालखाने बी. पठाण (वडवणी), ए.एस. पठाण (मोपवि बीड), एस.एस. करपे (परळी ग्रामीण), ए.के. शेख (पोलिस मुख्यालय बीड), बी.एन. शिंदे (अंमळनेर), ए.आर. बागलाने (वडवणी), एस.व्ही. वंजारे (अंमळनेर) या कर्मचार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. ६१ पोलिस नाईक झाले हवालदार (कंसात नेमणुकीचे ठिकाण) आर.डी. डोळस (परळी शहर) आर.के. सिरसट (सिरसाळा), जी.बी. वाघमारे (गेवराई), एच.एन. घुमरे (माजलगाव ग्रामीण), व्ही.पी. विटेकर (शिवाजी नगर पोलिस स्टेशन), के.व्ही. इंगोले (तलवडा), एस.आर. कांबळे (वडवणी), बी.डी. सुतार (नेकनूर), एन.एच. जाधव (अंबाजोगाई शहर), आर.जी. प्रधान (बीड शहर), एस.डी. सुरवसे (अंमळनेर), बी.एस. रोडे (अंबाजोगाई ग्रामीण), एस.जे. बांगर (परळी ग्रामीण), व्ही.बी. रोकडे (पेठ बीड), सि.जे. पवार (नेकनूर), बी.जी. देशमुख (शिवाजी नगर), ए.एम. मिसाळ (अंबाजोगाई शहर), एस.ए. वडमारे (शिरुर), एस.डी. कुचेकर (वडवणी), एल.बी. टोले (पोलिस मुख्यालय बीड), ए.एन. सोनवणे (आष्टी), झेड.ए. जायभाये (पोलिस मुख्यालय बीड), एम.एस. डोंगरे (सिरसाळा), आर.एम. वाव्हुळ (मोपवि बीड), एस.ए. हुरकुडे (जिविशा), एस.एस. जाधव (अंमळनेर), ए.जी. पठाण (अंबाजोगाई ग्रामीण), एम.जी. अनवणे (उप-विभागीय अधिकारी कार्यालय, केज), एस.बी. चोपणे (अंबाजोगाई शहर), पि.यु. खिंडकर (नियंत्रण कक्ष), आर.के. नेवडे (शहर वाहतूक शाखा बीड), एम.ए. क्षीरसागर (स्थानिक गुन्हे शाखा, बीड), व्ही.एस. शेळके (माजलगाव शहर), बी.एस. वाघ (अंमळनेर), एस.एच. शेख (बीड शहर), जी.एस. कदम (परळी ग्रामीण), व्ही.डी. थोरवे (माजलगाव शहर), बी.एम. जगताप (चकलंबा), व्ही.बी. काळे (युसूफ वडगाव), बी.एस. गव्हाणे ( नियंत्रण कक्ष), सी.एम. देशमुख (महामार्ग मांजरसुंबा), एम.एस. तांदळे (अंबाजोगाई ग्रामीण), एस.डी. निंबाळकर (तलवाडा), के. आर. खान (उपविअका केज), जे. जे. शेख (धारुर), ए.आर. पांडे (आष्टी), बी.जी. गुंड (गेवराई ), एस.जी. सेलमोहकर (स्थानिक गुन्हे शाखा), आर.एन. पुजारी (माजलगाव शहर), एस.डी. धांडे (नाहस बीड),आर.एस. सानप (धारुर), ए.एम. कचरे (स्थानिक गुन्हे शाखा बीड), एस.डी. कुलकर्णी (केज ), एच.एच. आजबे (शिरुर), एम.बी. मिसाळ (शिवाजी नगर बीड), शकील एच. शेख (अंबाजोगाई शहर), आर.ई. जाधव (स्थानिक गुन्हे शाखा), जे.एन. वाघ (दरोडा प्रतिबंधक पथक), ए.बी. सोनवणे (बीड शहर), एम.एम. भागवत (परळी ग्रामीण), एम.व्ही. राख (नेकनूर) यांच्या नियुक्या करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)