शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागरचनेवर ७९ आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:18 IST

नांदेड : महापालिकेच्या निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या प्रभागरचनेवर ७९ आक्षेप प्राप्त झाले असून यात बुधवारी शेवटच्या दिवशी ३५ आक्षेप मुख्यालयात प्राप्त झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या प्रभागरचनेवर ७९ आक्षेप प्राप्त झाले असून यात बुधवारी शेवटच्या दिवशी ३५ आक्षेप मुख्यालयात प्राप्त झाले आहेत़ महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ नगरसेवकांसाठी ६ जुलै रोजी पहिली आरक्षण सोडत तसेच प्रभागरचना घोषित करण्यात आली़ या प्रभागरचनेत फेरबदल करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानेच दिल्याने १० जुलै रोजी फेरआरक्षण सोडत काढण्यात आली़ या फेरसोडतीनंतर महापालिकेने ११ जुलैपासून प्रभागरचना आणि आरक्षणबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिका मुख्यालयातील कार्यालयात हरकती व सूचना मागवल्या होत्या़ या हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख १९ जुलै होती़ १८ जुलैपर्यंत ४४ आक्षेप प्राप्त झाले होते़ बुधवारी शेवटच्या दिवशी महापालिकेच्या मुख्यालयातच ३५ आक्षेप दाखल झाले आहेत़प्राप्त आक्षेपांमध्ये प्रभाग निर्मितीत भाग तोडताना आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी आहेत़ महापालिकेच्या प्रभाग १४ ते प्रभाग १७ बाबतच आक्षेप दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले़ या सर्व आक्षेप व सूचनांची सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे़ या सुनावणीनंतर प्रभागरचना व आरक्षणाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे़ आता इच्छुकांचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे़