शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७७ हजार थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:18 IST

हिंगोली : जिल्ह्यात विविध बँकातील एकूण ७७ हजार सभासद थकबाकीदार असल्याने यातील कोणत्या सभासदाचे कर्ज माफ होईल हे आताच सांगणे कठीण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध बँकातील एकूण ७७ हजार सभासद थकबाकीदार असल्याने यातील कोणत्या सभासदाचे कर्ज माफ होईल हे आताच सांगणे कठीण आहे. येत्या काही दिवसात शासनस्थरावर नव्यानेच निघणाऱ्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसान कर्ज माफ करुन नवीन कर्ज दिले जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक सुधिर म्हेत्रेवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी विविध खाद्य वस्तूची मोठ्या प्रमाणात नासाडी केल्यानंतर अखेर २४ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कर्जमाफी जाहीर केली होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण ७७ हजार थकबाकीदार असल्याचे समोर आले आहे. कर्जमाफीची प्रक्रिया सुरु असून, थकबाकीच्या याद्या जाहीर झाल्यानंतर व नव्याने काढण्यात येणाऱ्या शासन निर्णयातील सूचनांनुसार सभासदांचे कर्ज माफ करुन त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच २०१२ ते १३, २०१५ ते २०१६ या चार वर्षांत ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे, परंतु ३० जून २०१६ रोजी ते थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्यांनी कर्ज मुदतीत फेडले आहे, त्यांना प्रोत्साहन म्हणून पीककर्जाच्या २५ टक्के अथवा २५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाणार आहे. अजूनही वरिष्ठ स्तरावर कामकाज सुरु असल्याने नेमक्या किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, याचा तपशिल मिळत नाही.