शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६१ तलाठी सज्जे स्थापन होणार

By admin | Updated: July 17, 2017 23:30 IST

औंढा नागनाथ : तालुक्यात आता नव्याने महसुली तलाठी सज्जे वाढणार असून ही संख्या ४० पर्यंत जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यात आता नव्याने महसुली तलाठी सज्जे वाढणार असून ही संख्या ४० पर्यंत जाणार आहे. सज्जा पुनर्रचना कार्यक्रमात मंगळवारी तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खानापुरे यांनी केले.औंढा नागनाथ तालुक्यातील १२२ गावांसाठी सध्या २० तलाठी कामकाज पाहतात. सध्या तालुक्यात २७ सज्जे असून चार मंडळे आहेत. तलाठ्यांवरील कामाचा ताण करण्यासाठी राज्य पुनर्रचना समितीने तालुक्यात नवीन १३ तलाठी सज्जांची निर्मित्ती करण्याची शिफारस केली होती. हे तलाठी सज्जे गावाची लोकसंख्या भौगोलिक क्षेत्र, खातेदारांची संख्या व सध्या सज्जात निवडल्या जाणार आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर बानापुरे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मोहन बोथीकर बैठक घेणार आहेत. याच अनुषंगाने भरतीही होणार असल्याने भविष्यात तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.