शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

६० बसफेºया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:26 IST

शनिवारी झालेल्या पावसामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप आले होते़ मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूने पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने सर्व पाणी बसस्थानक आवारात साचले होते़ हे पाणी काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाºयांनी मोठा घाम गाळाला लागला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:शनिवारी झालेल्या पावसामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप आले होते़ मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूने पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने सर्व पाणी बसस्थानक आवारात साचले होते़ हे पाणी काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाºयांनी मोठा घाम गाळाला लागला़बसस्थानक परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केली नाही़ त्यामुळे थोडा पाऊस झाला तरी ठिकठिकाणी पाणी साचते़ विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक म्हणून नांदेडची ओळख आहे़ परंतु, सुविधांच्या नावाने बोंबाबोंब आहे़ बसस्थानक परिसरात खड्डेच खड्डे आहेत़ त्याचबरोबर नाल्यांची आणि परिसरात असलेल्या चेंबर्सची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने पाणी बाहेर पडण्यास अडथळे निर्माण होतात़ रविवारी पहाटे झालेल्या पावसामुळे बसस्थानकास तळ्याचे स्वरूप आले होते़ त्यामुळे सकाळी वाहतूक ठप्प झाली होती़ आगारामध्ये पाणी साचल्याने चालक, वाहकांना बसपर्यंत जाणे शक्य होत नव्हते़ पाठीमागील बाजूस असलेल्या डिझेल पंप ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पाणीच पाणी दिसत होते़ यातून प्रवाशांना आणि चालक, वाहकांना मार्ग काढावा लागला़बसस्थानकातील पाणी लालवाडीकडून काढून देण्यात येते़ परंतु, त्या भागातील पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आल्यामुळे पाणी साचल्याचे बसस्थानक प्रमुख निम्मनवाड यांनी सांगितले़