शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीसाठी ५७५ मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:41 IST

महापालिका निवडणुकीसाठी २० प्रभागांकरिता ५७५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत़ तसेच निवडणूक कामांसाठी ३० क्षेत्रीय अधिकाºयांसह ३ हजार १७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ तर २९५ कर्मचारी हे राखीव राहणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका निवडणुकीसाठी २० प्रभागांकरिता ५७५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत़ तसेच निवडणूक कामांसाठी ३० क्षेत्रीय अधिकाºयांसह ३ हजार १७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ तर २९५ कर्मचारी हे राखीव राहणार आहेत़या निवडणुकीत ७५० ते ८०० मतदारांना मतदान करण्यासाठी एक याप्रमाणे २० प्रभागांकरिता ५७५ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे़ एका प्रभागात सरासरी २५ ते ३० मतदान केंद्र असणार आहेत़ सर्वच मतदान केंद्र हे संबंधित इमारतीच्या तळमजल्यावरचे प्रस्तावित करण्यात आले असून आवश्यक त्या ठिकाणी रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे़ साधारणत: ३ ते ४ प्रभागासाठी एक याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ तसेच मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या १० प्रमुख अधिकाºयांची निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन केली आहे़ त्याशिवाय व्हिडीओग्राफी, सर्व्हिलन्स पथक, मीडिया सेंटर, भरारी पथकेही स्थापन करण्यात आले आहेत़ निवडणुकीसाठी ५७५ मतदान केंद्र स्थापन करताना प्रशासनाने केंद्राध्यक्ष म्हणून ६३५, मतदान अधिकारी १ हजार ९०० व चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून ६३५ अशा एकूण ३ हजार १७० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे़