शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईनद्वारे ५२०५ दुकानांची नोंदणी, नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:12 IST

१५ आॅक्टोबर २०१५ पासून दुकान नोंदणीची कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत. आॅनलाईन प्रणालीद्वारे आतापर्यंत ५ हजार २०५ जणांनी दुकान नोंदणी व नूतनीकरण केले आहे. पुर्वी कार्यालयासमोरील रांगा आता इंटरनेटकॅफे किंवा महा-ईसेवा केंद्रावर दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : १५ आॅक्टोबर २०१५ पासून दुकान नोंदणीची कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत. आॅनलाईन प्रणालीद्वारे आतापर्यंत ५ हजार २०५ जणांनी दुकान नोंदणी व नूतनीकरण केले आहे. पुर्वी कार्यालयासमोरील रांगा आता इंटरनेटकॅफे किंवा महा-ईसेवा केंद्रावर दिसून येत आहे.हिंगोली येथील सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयातील दुकाने नोंदणी आस्थापना विभागा अंतर्गत नगर पालिकेच्या हद्दीतील दुकानांच्या नोंदी ठेवल्या जातात. वसमत, हिंगोली, कळमनुरी व जिंतूर नगर परिषद हद्दीतील कार्यक्षेत्रातील दुकाने नोंदणी व नूतनीकरण येथील कार्यालय अंतर्गत केली जाते. पुर्वी सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालयात दुकान नोंदणीसाठी अर्ज तसेच नुतकनीकरण करून दिले जात असे. परंतु सदर कामे आता आॅनलाईन झाल्याने दुकान चालक व मालकांना कार्यालया ऐवजी थेट नेटकॅफे किंवा महा-ई-सेवा केंद्रावर धाव घ्यावी लागत आहे. शिवाय या कामात आॅनलाईनमुळे पारदर्शकता आल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. परंतु अनेक दुकान चालकांना याबाबत माहिती नसल्याने त्यांची लुट होत असल्याचे चित्र आहे. शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक दुकानाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. ज्या दुकान चालकांनी नोंदणी किंवा वेळेत नूतनीकरण केले नाही, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. परंतु मागील अनेक वर्षांपासून येथील कार्यक्षेत्रात अद्यापही कार्यवाही झाली नाही. आयुक्तांनी घेतला आढावा११ जुलै रोजी हिंगोली येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास सहाय्यक आयुक्त बी. एम. मोरडे यांनी भेट घेऊन कार्यालयीन कामांचा आढावा घेतला. तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचाºयांना आवश्यक सूचना यावेळी त्यांनी दिल्या होत्या.