शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

५१ युवकांचा नेत्रदान संकल्प

By admin | Updated: February 21, 2016 23:53 IST

सेनगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील युवकांनी एकत्र येवून आदर्श असा नेत्रदानाचा निर्णय २१ फेब्रुवारी रोजी घेतला

सेनगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील युवकांनी एकत्र येवून आदर्श असा नेत्रदानाचा निर्णय २१ फेब्रुवारी रोजी घेतला असून जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या उपस्थितीत त्या अनुषंगाने ५१ युवकांनी नेत्रदानाचा विहित नमुन्यातील संमती अर्ज भरून दिला. येथील जि. प. प्रशालेचा प्रांगणात रविवारी शिवजयंती समितीच्या वतीने मरणोत्तर नेत्रदान करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक आकाश कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, मनसे जिल्हा सविच संदेश देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाशराव देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी विजयकुमार येवले, नामदेव येवले, रमेश कुटे, गंगाराम गाडे, माधव गाडे, रामराव देशमुख, वैभव गाडेकर, शंकर पदमे, महेश बेंबडे, जगन्नाथ तावरे, सचिन देशमुख, प्रकाशराव देशमुख, कैलास साबू, गोपाल साबू, अशोकराव सरनाईक, शालीक तिडके, डॉ. मंगेश टेहरे, संदीप देशमुख, विलास खाडे, द्वारकादास सारडा, सखाराम देशमुख, डॉ. सुभाष गिते, डॉ. श्याम जाधव, नागेश कोटकर, नामदेवराव कोटकर, डॉ. नारायणदास तोष्णीवाल, गंगाबाई तोष्णीवाल, द्वारकादास येवले, प्रशांत देशमुख, महारुद्र तोडकरी, डॉ. अमर काळबांडे, प्रविण महाजन, हारफुल वर्मा, ओकांरेश्वर कोटकर, अनिल महाजन, किसन डांगे, रमेश तोडकर, भारत लोखंडे, प्रशांत महाजन, छत्रुघ्न कोरडे, गणेश कोरडे, अनिल मगर, शिरीष तोष्णीवाल, राजकुमार देशमुख, जगदीश देशमुख, निलेश तिडके, बाबाराव होडबे, उमेश देशमुख, मुकेश देशमुख, गजानन उफाड आदींनी मरणोत्तर नेत्रदान संमती अर्ज भरून दिला. (वार्ताहर)