शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

४२ हजारांची दु:खीनगरात घरफोडी

By admin | Updated: November 14, 2015 00:49 IST

जालना : जुना जालना भागातील दु:खीनगरातील मुस्तफा शेख दगडूमिया यांचे घर फोडून चोरट्यांनी ४२ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

जालना : जुना जालना भागातील दु:खीनगरातील मुस्तफा शेख दगडूमिया यांचे घर फोडून चोरट्यांनी ४२ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.दु:खीनगरातील रहिवासी मुस्तफा शेख हे आपल्या कुटुंबासह सोमवारी औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. बुधवारी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.सोमवार ते बुधवार असे तीन दिवस त्यांच्या घराला कुलूप होते. याचा चोरट्यांनी फायदा घेत चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ४२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)घनसावंगी तालुक्यातील बाचेगाव येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळविल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. शुक्रवारी सकाळी सहा वाजता मंदिर उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी संतोष बाजीराव मिंदर यांनी गोंदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात चोरट्यांनी दानपेटी व त्यातील सात ते नऊ हजारांची रोकड लंपास केल्याचे नमुद केले. त्यावरून गोंदी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोहेकॉ जाधव हे करीत आहे.