शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

४ ग्रॅम कुंडलासाठी कान कापला !

By admin | Updated: January 20, 2017 00:16 IST

लातूर : हणमंतवाडी परिसरात राहणाऱ्या नंदू तुकाराम दुधाळे यांना रिंगरोडवर अडवून त्यांचा कान कापून सोन्याचे ४ ग्रॅमचे कुंडल काढून घेतले व पोबारा केला.

लातूर : हणमंतवाडी परिसरात राहणाऱ्या नंदू तुकाराम दुधाळे यांना रिंगरोडवर अडवून त्यांचा कान कापून सोन्याचे ४ ग्रॅमचे कुंडल काढून घेतले व पोबारा केला. ही घटना बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.लातूर शहरातील हणमंतवाडी परिसरात राहणारे नंदू तुकाराम दुधाळे हे वायरमन म्हणून उदरनिर्वाह करतात. १८ जानेवारी रोजी बुधवारी ते सायकलवरून गांधी चौकाकडून येत असताना रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास एका मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडविले व मारहाण केली. त्यांच्या डाव्या कानात ४ ग्रॅम्ा सोन्याचे कुंडल होते. ते काढून घेण्याचा प्रयत्न केला. तो दागिना निघत नाही हे लक्षात येताच चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराने दुधाळे यांचा कान कापून ४ ग्रॅमचे कुंडल घेऊन पोबारा केला. दरम्यान, विवेकानंद चौक पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून, दुधाळे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.