शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या ३८ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:06 IST

राज्यात अभियांत्रिकीच्या एकू ण १ लाख ४८ हजार ३२७ जागांपैकी तब्बल ३८ हजार १६ जागा नोंदणीविनाच रिक्त राहिल्या आहेत.

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य सरकारने अभियांत्रिकी, औषधनिर्माणच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेला (एमएचटी-सीईटी २०१७) बसलेल्यांपैकी १ लाख १० हजार ३११ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी केली. यामुळे राज्यात अभियांत्रिकीच्या एकू ण १ लाख ४८ हजार ३२७ जागांपैकी तब्बल ३८ हजार १६ जागा नोंदणीविनाच रिक्त राहिल्या आहेत. यात नोंदणीनुसार कॅप फेरीत नंबर लागल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्यामुळे अभियांत्रिकीच्या ५० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता अधिकाºयांनी व्यक्त केली.राज्यात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारच्या सीईटी सेलमार्फत केंद्रीय पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रवेशासाठीच्या कटआॅफला मुदतवाढ देण्यास हिरवा कंदिल दाखविल्यामुळे ३१ आॅगस्टपर्यंत प्रवेश मिळणार आहेत. सीईटीला तब्बल ३ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली होती. यातील १ लाख १० हजार ३११ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या विविध शाखांना प्रवेश घेण्यासाठी नावनोंदणी केली आहे. या नावनोंदणीला एक वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. तरीही उपलब्ध जागांच्या तुलनेत ३८ हजार १६ विद्यार्थी नोंदणीच्या वेळीच कमी पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. आतापर्यंत प्रवेशासाठी कॅपच्या चार फेºया झाल्या आहेत. चौथ्या फेरीअखेर अभियांत्रिकीच्या रिक्त जागांचा आकडा ५० हजारांपेक्षा अधिक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कटआॅफ वाढवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.