शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

जिल्ह्यातील ३१७ गावे टंचाईग्रस्त जाहीर

By admin | Updated: December 11, 2014 00:41 IST

उस्मानाबाद : खरीप हंगामातील गावाची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे वा त्यापेक्षा कमी आहेत, अशी उस्मानाबाद जिल्ह्यातील ३१७ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहे

उस्मानाबाद : खरीप हंगामातील गावाची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे वा त्यापेक्षा कमी आहेत, अशी उस्मानाबाद जिल्ह्यातील ३१७ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहे. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील ३३ गावे, तुळजापूर तालुक्यातील ७६ गावे, उमरगा तालुक्यातील ७६ गावे, लोहारा तालुक्यातील ३६ गावे आणि कळंब तालुक्यातील ९५ गावांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनीही गावे जाहीर केली आहेत. जाहीर केलेल्या यादीनुसार तालुकानिहाय गावे अशी : तुळजापूर तालुका - काक्रंबा, काक्रंबावाडी, तडवळा, मोर्डा, बोरी, हंगरगा तूळ, कात्री, देवकुरुळी, कोरेवाडी, पांगरधरवाडी, सांगवी-काटी, कसई, मानेवाडी, एडोळा, अणदूर, फुलवाडी, धनगरवाडी, होर्टी, वडाचा तांडा, मुर्टा, मानमोडी, चिवरी, उ. चिवरी, बारळी बु., आरळी खु. चिंचोली, सलगरा दि. शिवकरवाडी, किलज, चिकुंद्रा, हागलूर, तिर्थ बु. बिजनवाड, तिर्थ खु., बोरनदीवाडी तूळ, वडगाव लाख, खंडाळा, जवळगा मे. कार्ला, वानेगाव, बारुळ, होनाळा, वडगाव देव, देवसिंगा तूळ, गंधोरा, बोरनदीवाडी-नळ, सावरगाव, तामलवाडी, पिंपळा बु. पिंपळा खु. मसला खु., दहिवडी, खानापूर, टेलरनगर, काटगाव, घाटेवाडी, चव्हाणवाडी, खडकी, शिवाजीनगर, केशेगाव, शिरगापूर, बाभळगाव, केरूर, येवती, काळेगाव, जळकोट, जळकोटवाडी, सिंदगाव, सलगरा, कुन्सावळी, बोळेगाव, हंगरगा नळ, बोरगाव, इंदिरानगर, नंदगाव, लोहगाव. उमरगा - दाळींब, कोराळ, सुपतगाव, बलसूर, व्हंताळ, रामपूर, एकुरगा, एकुरगावाडी, कोरेगाव, कोरेगाववाडी, जकेकूर, जकेकूरवाडी, औराद, येळी, महालिंगरायवाडी, दावललिकवाडी, चिंचोली, काटेवाडी, भुसणी, भुसणीवाडी, वरनाळवाडी, सुंदरवाडी, केसरजवळा, नारंगवाडी, बोरी, मातोळा, बाभळसूर, कलदेवनिंबाळा, काळनिंबाळा, कडदोरा, समुद्राळ, पेठसांगव, जळगाबेट, कवठा, माडज, गुगळगाव, वागदरी, नाईचाकूर, सावळसूर, भगतवाडी, चिरेवाडी, कोळेवाडी, उमरगा, गुंजोटी, गुंजोटीवाडी, कदेर, चिंचोली ज. एकोंडी ज. एकोंडीवाड, डिग्गी, बेडगा, सांगवी भि., पारसखेडा, मुळज, त्रिकोळी, तलमोड, जगदाळवाडी, धाकटीवाडी, थोरलीवाड, कोळसूर गु, कोळसूर क. हिप्परगा राव, चिंचकोट, कुन्हाळी, कदमापूर, दूधनाळ, हंद्राळ, तुरोरी, आष्टा ज. कराळी, दाबका, मळगी, मळगीवाडी, गुरुवाडी आणि चेंडकाळ.कळंब - शिराढोण, घारगाव, ताडगाव, सौंदणा अंबा, वाकडी, रांजणी, जायफळ, लासरा, नायगाव, बोरगाव, रायगव्हाण, पाडोळी, पिंप्री, दाभा, कोथळा, आवाडशिरपुरा, पिंपळगाव डो., खडकी, डिकसळ, लोहटा पु., करंजकल्ला, हिंगणगाव, पिंपळगगाव टो., बोरगाव के., आंदोरा, वाकडी केज, गोविंदपूर, देवळाली, माळकरंजा, वडगाव शि., निपाणी, गौरगाव, जवळा खु. एकुरगा, बोरवंटी, देवधानोरा, बोरगाव बु. हसेगाव शि. नागुलगाव, ढोराळा, वाठवडा, मंगरूळ, ईटकूर, गंभीरवाडी, कोठाळवाडी, आडसूळवाड, बोरगाव ध., मस्सा ख., कन्हेरीवाडी, हावरगाव, हसेगाव के., भोगज, बहुला, आढाळा, पाथर्डी, खोदला, सात्रा, येरमाळा, बांगरवाडी, दूधाळवाडी, दहिफळ, बाभळगाव, उमरा, रत्नापूर, परतापूर, चोराखळी, मलकापूर, उपळाई, पानगाव, सापनाई, बारातेवाडी, संजितपूर, मोहा, खासवाडी, नागझरवाडी, वाघोली, बरमाचीवाडी, शिंगोली, हाळदगाव, गौर, शेलगाव दि., सातेफळ, सौंदणा ढो., वाणेवाडी, भोसा, एरंडगाव, शेलगाव ज. आणि वडगाव ज. या गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)