शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा़पं़साठी मंगळवारी ३१ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:38 IST

जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मंगळवारी परभणी तालुक्यात २४, मानवत तालुक्यामध्ये ४ आणि जिंतूर तालुक्यात ३ असे ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मंगळवारी परभणी तालुक्यात २४, मानवत तालुक्यामध्ये ४ आणि जिंतूर तालुक्यात ३ असे ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़परभणी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी सरपंच पदासाठी २ आणि सदस्य पदासाठी २२ असे २४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत सरपंच पदासाठी ६ आणि सदस्य पदासाठी २६ उमेदवारी अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले आहेत.तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ३ दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. तालुक्यातील शेंद्रा ग्रामपंचायतीत मंगळवारी सरपंच पदासाठी १ आणि सदस्य पदासाठी २ अर्ज दाखल झाले. पाथरा येथे सरपंच पदासाठी १ आणि सदस्य पदासाठी ११ अर्ज दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी देशमुख ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी ८ आणि कारेगाव ग्रामपंचायतीत १ उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.मानवत तालुक्यात कोल्हावाडी ग्रामपंचायतीमध्ये ४ सदस्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले़ पाथरी, गंगाखेड, पालम, सेलू, सोनपेठ, पूर्णा या तालुक्यांत मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही़