शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

३०० कोटींचा जिल्ह्यातील व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:25 IST

युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने मंगळवारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला होता़ या संपात जिल्ह्यातील बँक कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ त्यामुळे जिल्ह्यात ३०० कोटींचे व्यवहार ठप्प पडले़ तर ग्रामीण भागातून येणाºया ग्राहकांची मात्र गैरसोय झाली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने मंगळवारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला होता़ या संपात जिल्ह्यातील बँक कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ त्यामुळे जिल्ह्यात ३०० कोटींचे व्यवहार ठप्प पडले़ तर ग्रामीण भागातून येणाºया ग्राहकांची मात्र गैरसोय झाली़सरकारी बँकांचे कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण करण्यात येऊ नये, मोठ्या उद्योगपतींनी बुडविलेले कर्ज माफ करू नये, जाणून-बुजून बँकेचे कर्ज बुडविणे हा गुन्हा ठरविण्यात यावा, यासाठी संसदेत कायदा पारीत केला जावा, बँक बोर्ड ब्युरो बंद करण्यात यावा, जीएसटीच्या नावाखाली बँकेतील विविध सेवांचे चार्जेस वाढवून सामान्य जनतेची पिळवणूक करू नये, यासह १५ मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या वतीने मंगळवारी एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता.या संपात जिल्ह्यातील बँक कर्मचाºयांनी सहभाग नोंदवित शहरातील स्टेडियम परिसरातील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेसमोर २२ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत निदर्शने केली.यावेळी भारतीय स्टेट बँक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राम खरटमल, डॉ़ सतीश टाके, आऱएम़ कुलकर्णी, सुनील हट्टेकर, चंद्रकांत लोखंडे, चंद्रकांत मानोलीकर, भास्कर विभुते, लक्ष्मण इनलोलू, सुनिता पाठक, सूर्यकांत निलंगे, मनोज जिंतूरकर, साक्षी घोडेकर, श्याम देशपांडे, सरदार खान, लक्ष्मण उबाळे यांच्यासह अनेक बँक कर्मचाºयांची उपस्थिती होती.दरम्यान, जिल्ह्यातील बँकांनी मंगळवारी पुकारलेल्या संपामुळे १०० कोटी रुपयांचे नगदी व इतर २०० कोटींचे असे एकूण ३०० कोटींचे व्यवहार ठप्प पडल्याचे सुत्रांनी सांगितले़