शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बिलोली सीमावर्ती भागात वाळूचे २५ ट्रक पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:24 IST

सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून नियमबाह्य वाळू वाहतूक करणाºया २५ ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ४ च्या दरम्यान कारवाई केली़ यात ५० जणांवर गुन्हे नोंदविले असून ५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून नियमबाह्य वाळू वाहतूक करणाºया २५ ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ४ च्या दरम्यान कारवाई केली़ यात ५० जणांवर गुन्हे नोंदविले असून ५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला़सीमावर्ती गोळेगावच्या खाजगी वाळू पट्टयाची वाळू उपशाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे़ मध्यंतरी पाऊस झाल्याने १५ दिवसांपासून उपसा बंद होता़ चार-पाच दिवसापूर्वी पुन्हा उपसा सुरू झाला़ दरम्यान, महसूलचे नियम व अटींची पायमल्ली करून मध्यरात्री जेसीबीद्वारे उपसा करून वाळूची वाहतूक सुरू झाली होती़ याबाबत माहिती मिळताच सपोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक गुरुवारी पहाटे ४ च्या दरम्यान नदीपात्रात धडकले़ तेव्हा ठेकेदार एका चारचाकी वाहनात बसून वाळूने भरलेले ट्रक लंपास करीत होता़ यावेळी १० ट्रक जप्त करण्यात आले़ दुसºया पथकाने देगलूरमार्गे कर्नाटककडे रवाना झालेले १५ ट्रक पाठलाग करून पकडण्यात आले़ असे एकूण २५ ट्रक जप्त करण्यात आले़ यात ५० जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले़ सर्व ट्रक व चालक यांना ताब्यात घेण्यात आले़ ठेकेदारावरही गुन्हा नोंदवण्यात आला़पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ओमकांत चिंचोलकर, फौजदार बी़ एम़ तोडकर यांनी ही कारवाई केली़