शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

७ शेतकºयांना अडीच कोटींचा मोबदला; विरोध मावळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:58 IST

राज्यशासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जमीन शेतकºयांकडून जमीन देण्यास होणारा विरोध हळूहळू मावळत आहे.

जालना : राज्यशासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जमीन शेतकºयांकडून जमीन देण्यास होणारा विरोध हळूहळू मावळत आहे. बदनापूर तालुक्यातील गेवराई येथील सात शेतकºयांनी मंगळवारी आपल्या जमिनीची विक्री प्रक्रिया पूर्ण केली. या शेतकºयांच्या बँक खात्यात अडीच कोटींचा मोबदला जमा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र राज्यरस्ते विकास महामंडळाचे विभागीय प्रशासक जगदीश मनियाय यांच्या उपस्थितीत आज बदनापूर तहसील कार्यालयात गेवराईबाजा येथील सात शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत पूर्ण करण्यात आले. चार हेक्टर १२ आर जमिनीसाठी या शेतकºयांना दोन कोटी ३७ लाखांचा मोबदला देण्यात आला आहे. मोबदल्याची रक्कम आरटीजीएसद्वारे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. तसेच जालना तालुक्यातील अंहकार देऊळगाव, तांदूळवाडी, बदनापूर तालुक्यातील गोकूळवाडी येथील काही शेतकºयांनी समृद्धी महामार्गास जमीन देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या शेतकºयांच्या जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी हक्क बचाव समितीच्यावतीने समृद्धी महामार्गास जमीन देण्यास विरोध करण्यात येत आहे.नाशिक भागातील जमिनीला दिलेल्या मोबदल्या प्रमाणेच सर्व भागातील शेतकºयांचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी समितीने केली आहे.