शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

२१ लाख ३४ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : खाजगी कंपनीच्या लेखा विभागात काम करीत असताना विविध लोकांकडून प्राप्त रक्कम कंपनीच्या बँक खात्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खाजगी कंपनीच्या लेखा विभागात काम करीत असताना विविध लोकांकडून प्राप्त रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता २१ लाख ३४ हजार ६७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. गतवर्षी १ एप्रिल ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत हॉटेल अमरप्रीत येथे ही घटना घडली.नानासाहेब पांडुरंग सातदिवे (रा.भावसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार राजेंद्र बोरीकर हे अवतार मोटेल्स अ‍ॅण्ड सिने प्रा.लि. या खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीचे कार्यालय हॉटेल अमरप्रीत येथे आहे. तेथील अकाऊं ट विभागात १ एप्रिल ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत आरोपी कार्यरत होता.या काळात कंपनीला प्राप्त झालेली २१ लाख ३४ हजार ६७ रुपये रकमेची नोंद त्याने संगणकात आणि कॅशबुकमध्ये घेतली. प्रत्यक्षात मात्र रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा केलीच नसल्याचे आढळले. आरोपी हा कंपनीचा जुना कर्मचारी असल्याने त्याच्यावर अविश्वास न दाखविता कंपनीने त्यांच्या कार्यालयाचे सी.ए. कडून लेखापरीक्षण करून घेतले. लेखापरीक्षात आरोपीच्या कृत्याचा पर्दापाश झाला.यामुळे कंपनीने याप्रकरणी त्याला अपहार केलेली रक्कम जमा करण्याची संधी दिली. ही संधी त्याने उधळून लावल्याने शेवटी कंपनीचे कर्मचारी राजेंद्र बोरीकर यांनी आरोपीविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक धर्मराज देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.