शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये दोन धाडसी चोºया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:47 IST

बीड शहरात चोºयांचे सत्र सुरूच असून शनिवारी पहाटे पुन्हा पत्रकारासह एका निवृत्त पोलीस अधिकाºयाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून लाखोंचा ऐवज लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहरात चोºयांचे सत्र सुरूच असून शनिवारी पहाटे पुन्हा पत्रकारासह एका निवृत्त पोलीस अधिकाºयाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून लाखोंचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, चोºयांचे सत्र सुरूच असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.शहरातील बलभीम चौक भागात पत्रकार शेख मुजीब यांचे घर आहे. शेख यांच्या स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील रोख सव्वालाख रुपये आणि तीन मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी शेख यांच्या घरामागे राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी विनायक गुळवळकर यांच्या घरी चोरी केली. गुळवळकर यांच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या घरात असणाºया कपाटातील भांडी व रोकड घेऊन चोरटे पसार झाले. हा सर्व प्रकार शनिवारी सकाळी हे सर्वजण झोपेतून उठल्यावर उघडकीस आला. त्यानंतर घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळाची पाहणी करून सर्व पंचनामा केला आहे. पथकांना पाचारणही केले होते.परंतु ठोस पुरावा हाती लागलेला नाही. एक संशयित ताब्यात घेतला आहे. आमचा तपास गतीने सुरू असल्याचे शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुलेमान सय्यद यांनी सांगितले.