शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

मोकातील दोन टोळीप्रमुख गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:19 IST

विविध गंभीर गुन्ह्यांत मोका लावलेल्या दोन टोळीप्रमुखांच्या गुरुवारी मध्यरात्री मुसक्या आवळण्यात आल्या

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विविध गंभीर गुन्ह्यांत मोका लावलेल्या दोन टोळीप्रमुखांच्या गुरुवारी मध्यरात्री मुसक्या आवळण्यात आल्या. आठवले व काळे गटाच्या या म्होरक्यांना स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने गजाआड केले. टोळीतील इतर गुन्हेगारांचा शोध सुरु असल्याचे पो. नि. घनश्याम पाळवदे यांनी सांगितले.बीडमधील माळीवेस भागातील आठवले गटातील चौघांविरुद्ध मोका अंतर्गत तीन महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात आली. यामध्ये टोळीतील सागर उर्फ विकी संतोष जाधव याला तात्काळ अटक केली होती, तर इतरांचा शोध सुरु होता. गुरुवारी टोळीप्रमुख अक्षय शामराव आठवले हा बीडमध्ये आल्याची माहिती दरोडा, गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी खात्री करुन रात्री ११.३० वाजता माळीवेस भागातील त्याच्या घराजवळ सापळा लावला. खात्री पटताच दरवाजा तोडून प्रवेश करीत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई दरोडा प्रतिबंधकचे सपोनि श्रीकांत उबाळे, प्रकाश वक्ते, मुंजाबा सौंदरमल, श्रीमंत उबाळे, राजाभाऊ नागरगोजे, बबन राठोड, संजय खताळ, गणेश दुधाळ, भारत बंड, संघर्ष गोरे, बाळासाहेब सुरवसे, माया साबळे, नारायण साबळे यांनी केली.