शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

१९८ लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 00:30 IST

बीड : पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जातील.

बीड : पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जातील. त्यासाठी बुधवारी (दि. १३) सोडत पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यातून १९८ लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे दिली जाणार आहेत.जिल्हा परिषदेत गुरुवारी जि.प. उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन समितीची बैठक झाली. त्यात विशेष घटक योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनेसाठी लाभार्थी निवडताना नियमांचे काटेकोर पालन करा, पारदर्शक निवडी करा अश सूचना दौंड यांनी दिल्या. यावेळी जि.प. सदस्य किशोर जगताप, विजय पोटे, महादेव बडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. के. तुंबारे यांच्यासह पशुधनविकास अधिकारी उपस्थित होते. एका लाभार्थ्याला दोन गायी किंवा दोन म्हशी मिळणार आहेत. त्यासाठी ८५ हजार रूपयांचा निधी निर्धारित केला आहे. ७५ टक्के वाटा (६३ हजार रुपये) अनुदान स्वरुपात मिळणार असून लाभार्थ्याने २५ टक्के (२२ हजार रुपये) एवढ्या रकमेची स्वत: तरतूद करायची आहे. २५ टक्के वाट्याचा धनाकर्ष जमा करण्यासाठी एक महिन्याची मुदत आहे. त्यानंतर लाभार्थ्याला प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)एकूण लाभार्थ्यांमध्ये ३० टक्के महिला तर ३ टक्के अपंग लाभार्थी असावेत. त्यासाठी तालुकानिहाय आलेल्या प्रस्तावांमधून जि.प. गटनिहाय यादी केली जाईल. त्यानंतर गटनिहाय निश्चित केलेल्या कोट्यासाठी एकत्रित केलेल्या चिठ्ठ्यांमधून स्वतंत्र सोडतीद्वारे लाभार्थी निवडले जातील. ही प्रक्रिया बसस्थानकासमोरील स्काऊट गाईड भवनात बुधवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. के. तुंबारे, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकार, एकात्मिक आदिवसाी महामंडळ व रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रतिनिधी यांचा निवड समितीत समावेश आहे.