शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

१.७४ कोटी थेट बँकखात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 23:46 IST

हिंगोली जिल्ह्यातील १0७५ विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. राज्यातील ३३७३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर १.७४ कोटी जमा झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी येथील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर गणवेश व इतर साहित्याचा निधी जमा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील १0७५ विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. राज्यातील ३३७३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर १.७४ कोटी जमा झाले आहेत.आता शासनाने साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करणे बंद केले आहे. त्यासाठी आता थेट लाभार्थ्यांचे आधार लिंक असलेले खातेक्रमांक घेवून त्यावर निधी जमा केला जात आहे. राज्यातील चार प्रकल्पांतर्गंत हा पथदर्शी प्रकल्प राबविला होता. त्यात पेन, राजूर, चिमूर व कळमनुरीचाही समावेश आहे. कळमनुरीअंतर्गत पिंपळदरी, बोथी, शिरड शहापूर, जामगव्हाण, गोटेवाडी या शासकीय आश्रमशाळांतील खाते क्रमांक दिलेल्या व आधार लिंकिंग असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर हा निधी जमा झाला आहे. इतरांचा निधी प्रकल्पाकडून त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. १५ जून रोजी या शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी पालकांनी आपल्या पाल्याला आदिवासी प्रकल्प विभागाकडून दिलेल्या यादीतील सर्व साहित्य खरेदी करून द्यावयाचे आहे. यातील निधी इतर बाबींवर खर्च केल्यास कारवाईची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी हा निधी मुलांच्या साहित्यावरच खर्च करणे गरजेचे आहे.राज्यातील प्रकल्पांना ७.७ कोटी आदिवासी शासकीय आश्रमशाळेत १ ते ४ च्या विद्यार्थ्यांना ७५00 रुपये, ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना ८५00 रुपये तर ८ ते १२ च्या विद्यार्थ्यांना ९५00 रुपये साहित्य खरेदीस दिले जातात. यात ३३७३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर १.७४ कोटी जमा केले. तर ११ हजार ७६५ विद्यार्थ्यांचे ५.९५ कोटी प्रकल्पांकडे वर्ग केले आहेत.