शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

१६८७ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र

By admin | Updated: June 16, 2014 01:18 IST

जालना: पोलिस दलातील १३९ रिक्त पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. यात २ हजार ४९१ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.

जालना: पोलिस दलातील १३९ रिक्त पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. यात २ हजार ४९१ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. यापैकी १६८७ उमेदवार १८ जून रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक (गृह) आर. टी. वसावे यांनी दिली.५ जून ते १३ जूनपर्यंत मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. १३९ जागांसाठी ४ हजार ८४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ४०४ महिलांसह ३ हजार ६३२ पुरूष उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. या चाचणीत एकूण २ हजार ४९१ पात्र उमेदवारांना क्रमांक देण्यात आले होते. मैदानी चाचणींचा निकाल १५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध करण्यात आला. यात १६८७ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले.खुल्या प्रवर्गातील ८० किंवा त्यापेक्षा अधिक गुण तर मागासवर्गीय प्रवर्गातील ५० किंवा त्यापेक्षाअधिक गुण मिळविलेले उमेदवारच लेखी परीक्षेस पात्र ठरले आहेत. लेखी परीक्षा १८ जून रोजी सकाळी ६ वाजेपासून येथील कवायत मैदानावर सुरू होणार आहे, अशी माहिती वसावे यांनी दिली. (प्रतिनिधी)१३९ जागाखुल्या प्रवर्गासाठी ६२, अनुसूचित जातीसाठी २३, अनु. जमातीसाठी १३, विमुक्ती जमाती ४, भटक्या जमाती ४, भज (क)५, भज (ड)-३, विशेष मागास प्रवर्गासाठी २, इमाव प्रवर्गासाठी २३ असे एकूण १३९ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.