शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

१४ कृषी केंद्रांचे परवाने अधिकाऱ्यांकडून निलंबित

By admin | Updated: July 11, 2014 01:03 IST

हिंगोली : शेतकऱ्यांना योग्य त्या निविष्ठा न पुरविणे, भावफलक न लावणे आदी कारणावरून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी औंढा तालुक्यातील १४ कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत.

हिंगोली : शेतकऱ्यांना योग्य त्या निविष्ठा न पुरविणे, भावफलक न लावणे आदी कारणावरून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी औंढा तालुक्यातील १४ कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत.औंढा तालुक्यातील गणेश कृषी केंद्र पोटा खु., पार्डी सावळी येथील साई कृषी केंद्र, शिरड येथील वैभव कृषी केंद्र, कंदी कृषी केंद्र, औंढा येथील सिद्धनाथ कृषी केंद्र, सत्यम ट्रेडर्स, नम्रता कृषी केंद्र, जवळा ब् ााजार येथील बालाजी ट्रेडींग, रोकेडेश्वर कृषी केंद्र, नागेश्वर कृषी केंद्र, अर्थव अ‍ॅग्रो एजन्सी, अनखळी येथील माऊली कृपा कृषी केंद्र, वडचुना येथील मातोश्री कृषी केंद्र आणि तपोवण येथील गणेश कृषी केंद्र या दुकानांनी कृषी निविष्ठा परवाना घेवून शेतकऱ्यांना वेळेवर त्या पुरविल्या नाहीत. भावफलक लावले नाही, साठा पुस्तिका अपूर्ण ठेवल्या आदी कारणावरून त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)