शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

लोअर दूधना प्रकल्पाच्या कामासाठी १२२ कोटी मंजूर

By admin | Updated: March 13, 2016 14:49 IST

परभणी : सेलू तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात १२२ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आ़ राहुल पाटील यांनी दिली़

परभणी : सेलू तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात १२२ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती आ़ राहुल पाटील यांनी दिली़ लोअर दूधना प्रकल्पात सध्या ४५ टक्के पाणीसाठा आहे़ यामुळे परिसरातील हजारो हेक्टर शेतीला फायदा झाला आहे़ धरण पूर्ण झाल्यास जालना व परभणी जिल्ह्यातील ५३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे़ यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना प्रत्यक्ष भेटून ६५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आ. पाटील यांनी केली होती़ तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशीही चर्चा करून तांत्रिक बाबींची पूर्तता करीत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता़ विधानसभेत झालेल्या चर्चेत लोअर दूधनाच्या पूर्णत्वाचा प्रश्न उपस्थित करून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे लक्ष वेधले होते़ त्यामुळे चालू अर्थसंकल्पात लोअर दूधना प्रकल्पातील विकास कामे करण्यासाठी १२२ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़ (प्रतिनिधी)