शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

महिनाअखेरपर्यंत ११०० कोटींचे रिफंड

By admin | Updated: January 18, 2016 00:23 IST

देशभरातील ६५ हजारांवर छोट्या करदात्यांचे सुमारे १ हजार १४८ कोटी रुपये महिनाअखेरीस परत मिळणार आहेत. करदात्यांचे प्रश्न सोडविण्याच्या केंद्राच्या

नवी दिल्ली : देशभरातील ६५ हजारांवर छोट्या करदात्यांचे सुमारे १ हजार १४८ कोटी रुपये महिनाअखेरीस परत मिळणार आहेत. करदात्यांचे प्रश्न सोडविण्याच्या केंद्राच्या सूचनेनुसार त्यांना परत करावयाच्या रकमा त्वेरेने परत कराव्यात असे आयकर खात्याला सांगण्यात आले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडील आकडेवारीनुसार ३१ जानेवारीपर्यंत ही रक्कम करदात्यांना परत करावयाची आहे. कर निर्धारण वर्ष २०१३-१४ व २०१४-१५ मधील ५ हजारांपेक्षा कमी ज्यांचा परतावा आहे अशा करदात्यांना तो परत मिळणार आहे.प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष ए.के. जैन यांनी अलीकडेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावर बैठक घेतली. त्यात हा मुद्दा पुढे आला. त्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत परताव्याचा निर्णय झाला. महसूल सचिव हसमुख अडिया यांनी शनिवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात खात्याने १.९८ करदात्यांचे ६५ हजार कोटी रुपये परत केले आहेत. करदात्यांचा खरा परतावा त्यांना त्वरित दिला जावा अशी केंद्राची सूचना असून त्याचे पालन केले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रामाणिक करदात्यांसाठी परतावा ही महत्त्वाची बाब असून त्यांना तो वेळेवर मिळाला पाहिजे, याची काळजी वित्त मंत्रालय व आयकर खात्याने घेतली पाहिजे.