शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

यमुनामाय देवकरीन यांचे तिसऱ्याही दिवशी उपोषण सुरूच

By admin | Updated: May 6, 2016 01:00 IST

महाकाली देवीची असिम भक्त यमुनामाय देवकरीन मानकरीन चांदागड या नावाने प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील यमुनामाय यांना महाकाली मंदिरातील...

उद्या निर्णय घेणार : उपविभागीय अधिकाऱ्यांची आज बैठकचंद्रपूर : महाकाली देवीची असिम भक्त यमुनामाय देवकरीन मानकरीन चांदागड या नावाने प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील यमुनामाय यांना महाकाली मंदिरातील ट्रस्टीकडून अपमानजनक वागणूक देण्यात आली. तसेच त्यांची गैरसोय करण्यात आली. एकप्रकारे हुकूमशाही पद्धतीने ट्रस्ट चालविण्यात येत आहे. त्यामुळे ट्रस्टचा अधिकार काढण्यात यावा आणि यमुनामाय देवकरीन यांना त्यांचा मान म्हणून दरवर्षी प्रमाणे त्यांना त्यांचा मान देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसह यमुनामाय यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आरंभले आहे. गुरूवारी तिसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरूच होते. दरम्यान, या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ-ठुबे यांनी शुक्रवारी ६ मे रोजी सकाळी १०.३० वाजता महाकाली देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, सहाय्यक धर्मदाय आयुक्त व यमुनामाय, गोंडराजे समाज सुधारकचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे. चांदागडची महाराणी राणी हिराई हिने माता महाकाली देवीची स्थापना केली. तेव्हापासून गोरगरीब जनता दुरवरून चैत्र महिन्यात जत्रेला येऊन मातेचे दर्शन घेते. त्यांच्या व्यवस्थेसाठी ज्यांना अधिकार दिले आहे, ते स्वत:ची जास्त आणि जनतेची सेवा कमी करतात, असा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. या मंदिरात येणाऱ्या भाविकांचा या ठिकाणी मानसन्मान केला जात नाही. उलट त्यांना शिविगाळ करून अपमानित करण्यात येते. त्यामुळे येथील ट्रस्टचा संपुर्ण कारभार काढून गोंडराजाचे वंशज असलेले गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम यांच्या गोंडराजे समाज सुधारक ट्रस्टला सर्व अधिकार देण्यात यावे, यमुनामाय देवकरीन मानकरीन चादागड यांना दरवर्षी देण्यात येणारा पुर्ववत देण्यात यावा, त्यांना महाकाली मंदिरात कायमची जागा उपलब्ध द्यावी, महाकाली मंदीर देवस्थान आर्थिक व्यवहाराची विभागीय चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी हे साखळी उपो,ण सुरू आहे. (प्रतिनिधी)