शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

त्या युवकाची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे, तर चाकू भोसकल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

वरोरा शहरातील पंचायत समिती कार्यालयानजीक १५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास एका टिनाच्या शेडखाली आबिद शेख हा बसला असताना दुचाकी ...

वरोरा शहरातील पंचायत समिती कार्यालयानजीक १५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास एका टिनाच्या शेडखाली आबिद शेख हा बसला असताना दुचाकी वाहनाने आलेल्या देवा नोकरकर व गौरव वाळके या दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी एक बंदूक आढळून आली. मात्र आबिदच्या मृतदेहावर धारदार शस्त्राचे आठ घाव आढळून आले. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालातून दिसून येत असल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश पांडे यांचे म्हणणे आहे. यावरून मारेकऱ्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडल्या वा नाही ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी देवा नोकरकर व गौरव वाळके या दोन्ही आरोपींना काही तासांतच अटक केली. या दोघांनी आबिदची हत्या नेमकी कशासाठी केली, हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आरोपींना वरोरा न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकिरण मडावी करीत आहेत.