शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

येरगावच्या सरपंचांवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: July 16, 2015 01:19 IST

तालुक्यातील येरगाव येथील सरपंच संजय फुलझेले यांना जातिवाचक शिविगाळ करून उभारीने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले.

मूल : तालुक्यातील येरगाव येथील सरपंच संजय फुलझेले यांना जातिवाचक शिविगाळ करून उभारीने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. यात फुलझेले यांच्या तक्रारीवरून ११ जणांवर अ‍ॅट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मूल तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे राजकीय वैमनस्य निर्माण होत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील येरगाव येथे सकाळी ७ वाजतादरम्यान सरपंच संजय फुलझेले यांच्यावर उभारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. आरोपीमध्ये प्रदीप मुर्लीधर नागापुरे, अजय छबीदास थोरात, प्रमोद छब्बीदास थोरात, बंडु डोमाजी राऊत, विवेक सुरेश नागापुरे, राजु सुरेश नागापुरे, उमदेव मारोती देशमुख, मुर्लीधर काशिनाथ नागपुरे, विश्वेश्वर मारोती मडावी, निलकंठ दोडकु काटवले, अजय विश्वेश्वर मडावी आदीचा समावेश आहे. आरोपीवर कडक कारवाई करावी, यासाठी श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी यांच्याकडे मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)