शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कामधेनु योजनेची गोरजा येथे कार्यशाळा

By admin | Updated: April 23, 2016 00:57 IST

जिल्हा परिषद चंद्रपूर पशुसंवर्धन विभागामार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजना पशुवैद्यकीय दवाखाना घोडपेठ अंतर्गत मौजा गोरजा येथे कार्यसंकल्प पुर्तीकरिता कार्यशाळा घेण्यात आली.

घुग्घुस : जिल्हा परिषद चंद्रपूर पशुसंवर्धन विभागामार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजना पशुवैद्यकीय दवाखाना घोडपेठ अंतर्गत मौजा गोरजा येथे कार्यसंकल्प पुर्तीकरिता कार्यशाळा घेण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर गायकवाड होते. उद्घाटन सरपंच संगीता नळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पशुधन विकास अधिकारी डॉ. शेख, डॉ. पवार, डॉ. नंदकिशोर मैंदळकर, कामधेनु अध्यक्ष महेश ठेंगणे, डॉ. राहुल धीवे, भाऊराव गायकवाड उपस्थित होते.कामधेनु दत्तक ग्राम योजना गोरजा येथे वर्षेभर राबविण्यात आली. त्यात गावातील ग्रामवासीयांना जनावरांच्या आरोग्याविषयी व सेंद्रीय शेतीविषयी माहिती देण्यात आली. मलमुत्रापासून सेंद्रीय शेणखत बनविणे, वाया जाणाऱ्या निकृष्ठ चाऱ्यापासून सकस व उत्कृष्ठ चारा बनविणे, अ‍ॅझोला या वनस्पतीचे संवर्धन करून जनावरांना खाण्यायोग्य बनविणे, गोठे निर्जंतुकीकरण करणे, जंतनाशकीकरण करणे, ग्रामशिबिर घेऊन आरोग्यविषयी जनजागरण व आरोग्य तपासणी घेण्यात आली. कामधेनु मंडळाच्या सदस्यांना नागपूर येथे शैक्षणिक सहल नेण्यात आली. प्रास्ताविक डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केले तर संचालन डॉ. राहुल धीवे यांनी केले. आभार संगीत नळे यांनी मानले. (वार्ताहर)