शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
2
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
3
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
4
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
5
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
6
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
7
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
8
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
9
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
10
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
11
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
12
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
13
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
14
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
15
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
16
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
17
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
18
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
19
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
20
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

कामगारांचा असंतोष रस्त्यावर उतरला

By admin | Updated: December 6, 2014 01:19 IST

केंद्र शासन कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात सिटूच्या नेतृत्वात शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला.

चंद्रपूर : केंद्र शासन कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात सिटूच्या नेतृत्वात शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चात संघटीत तथा असंघटित क्षेत्रातील हजारो कामगार सहभागी झाले होते.यात अंगणवाडी महिला, विविध उद्योगातील ठेका कामगार, आशा वर्कर, कोलमाईन्स कामगार, वन कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी, घरेलुु कामगार आदींचा समावेश होता. केंद्र शासन होश मे आओ, केंद्र शासनाचा धिक्कार असो, कामगार विरोधी धोरण हाणून पाडा, सफव्या घोषणा देणे बंद करा, साठ वर्षावरील सर्वांना पेंशन द्या आदी घोषणा देण्यात आल्या.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी प्रा. दहिवडे म्हणाले, कामगारांनी दीर्घकाळ लढा दिला. संघर्ष करून आपले बलीदान दिले. कामगारांनी जे अधिकार मिळविले ते काढून घेण्याचा प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारने चालविला आहे. ज्यांनी यांना निवडणुकीसाठी पोषण आहार दिला. त्याची परतफेड करण्यासाठी मोदी सरकारने कामगार कायद्यात बदल करण्याचा उद्योग चालवित आहे. अच्छे दिन सांगणाऱ्या मोदी सरकारला आम्ही बुरे दिन दाखविल्याशिवाय राहणार नाही. हा आमच्या कामगारा संघनांचा निर्धार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी वामन बुटले, एच.एस.बेग, राजेश पिंजरकर, संध्या खनके, शोभा बोगावार यांनी मार्गदर्शनात शासन कामगारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाने कामगारांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणीही योळी केली. आभार देवराव लोहकरे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस तथा अन्य कामगार सहभागी झाले होते.(नगर प्रतिनिधी)