लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील काही वर्षांपासून वरोरा परिसरात ताज कौमी एकता कमिटी विविध उपक्रम राबवित आहे. या कमिटीचे कार्य उल्लेखनिय असल्याचे मत नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.ताज कौमी एकता कमिटीच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.ताज कौमी एकता कमिटी वरोरा ही एक सामाजिक संघटना असून या संघटनेत सर्व धर्माचे नागरिक आहेत. त्यामुळे सर्वधर्मिय उपक्रम राबवित असल्याने ताज कौमी एकता कमिटी वरोºयाला यापूढेही सहकार्य करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी ताज कौमी एकता कमिटी वरोराचे इशाक थैम, सलीम पटेल, सुतील वरखडे, सोमदेव कोहाड, सुबिल कटारीया, संजय बोरा, संजय खीरटकर, निखील सरोदे, मोहसीन अख्तर, दीपक मिश्रा, मोहम्मद भाई, इब्राहीम शेख, गुडू थैम, इदरीस पटेल, आकाश गौरकार, जाकीर शेख, अमीत नाहार, विजय पुरी, गौरव स्वामी, सोनू थैम, मुस्तका थैम, सराज थेम, सादीक थैम, , आसीफ थैम यांच्यासह पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज कौमी एकता कमिटीचे कार्य उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:16 IST
मागील काही वर्षांपासून वरोरा परिसरात ताज कौमी एकता कमिटी विविध उपक्रम राबवित आहे. या कमिटीचे कार्य उल्लेखनिय असल्याचे मत नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. ताज कौमी एकता कमिटीच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
ताज कौमी एकता कमिटीचे कार्य उल्लेखनीय
ठळक मुद्देबाळू धानोरकर : वरोऱ्यात पार पडला सत्कार