शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून कार्य करा

By admin | Updated: April 23, 2016 00:59 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही गरिबांसाठी असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना देण्यात यावा.

सुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटनबल्लारपूर: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही गरिबांसाठी असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना देण्यात यावा. रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून कार्य करा, असे आवाहन पालकमंत्री ेसुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. ‘ग्राम उदय से भारत उदय अभियान’ तथा राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत येथील ग्रामीण रुग्णालयात गुरूवारी आयोजित मोफत आरोग्य शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जेष्ठ भाजपा नेते चंदनसिंग चंदेल, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, हरीश शर्मा, डॉ. एस.एल.दुधे, डॉ. हरदास, अमोल वाघमारे, सुनिल भगत व तहसीलदार अहिरे यावेळी उपस्थित होते. यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आरोग्य शिबीर व टोकन पध्दतीचे उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय सेवा देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगून ना.मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांचे आरोग्य नेहमी उत्तम राहावे. कुणालाही रुग्णालयात येण्याची गरज भासू नये. सर्वांत जास्त निधी आरोग्य सेवेला देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. या अगोदर आपण या क्षेत्रात अनेक शिबिरे घेऊन नागरिकांना रुग्ण सेवेचा लाभ दिला आहे. बल्लारपूरचे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडले गेल्यामुळे भविष्यात या ठिकाणी उत्तम सेवा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी ८३५ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगून ते म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी योजनेला अधिक गती देण्याची गरज आहे. प्रास्ताविक डॉ. दुधे यांनी केले. दुपारपर्यंत ३८४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरास नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)