शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या लाभातून महिलांंनी सक्षम व्हावे

By admin | Updated: January 19, 2016 00:43 IST

संविधानाने महिलांना सक्षम होण्याची संधी दिली आहे. महिलांना पुरूषांच्या बरोबरीचे स्थान समाजात मिळावे ...

नंदा पराते : माना समाज मंडळाचा पारिवारिक मेळावाचंद्रपूर : संविधानाने महिलांना सक्षम होण्याची संधी दिली आहे. महिलांना पुरूषांच्या बरोबरीचे स्थान समाजात मिळावे यासाठी सरकारने आरक्षणही दिले आहे. या आरक्षणाचा लाभ घ्या आणि सक्षम व्हा, असे आवाहन आदीम पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष नंदा पराते यांनी केले.स्थानिक इंदीरा नगर परिसरात रविवारी माना समाजाचा स्रेहमिलन कौटुंबिक मेळावा पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. मेळाव्याचे उद्घाटन देवीदास जांभुळे यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी सभापती आकडूजी नन्नावरे होते. अ.भा. अनिसचे राज्य संघटक दिलीप सोळंकी, प्रा. दिलीप चौधरी आणि मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल ढोक यावेळी प्रमुख पाहुणे होते. यावेळी बोलताना पराते पुढे म्हणाल्या, माना समाजाच्या जाती प्रमाणपत्राचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सरकारने या समाजातील युवकांच्या अडचणी ओळखून त्यावर मार्ग काढावा. आदिवासींच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ हा योग्य पर्याय आहे. स्वतंत्र राज्यातून आदिवासींचे प्रश्न सुटू शकतात, त्यामुळे या लढ्यात आदिवासींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अन्य पाहुण्यांचीही भाषणे झाली. संचालन सुभाष नन्नावरे यांनी केले. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणिय होती. (जिल्हा प्रतिनिधी)