शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

केरला एक्सप्रेसचे चंद्रपूर स्थानकावर स्वागत

By admin | Updated: November 24, 2015 01:11 IST

केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर येथे त्रिवेंद्रम-नवी दिल्ली-केरला एक्सप्रेसचा

चंद्रपूर : केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर येथे त्रिवेंद्रम-नवी दिल्ली-केरला एक्सप्रेसचा अधिकृत थांबा मंजूर झाला. सोमवारी सायंकाळी ५.२६ वाजता चंद्रपूर रेल्वे स्थानकावर या गाडीचे आगमन होताच ना. हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थित चंद्रपूर शहरातील रेल्वे सुविधा संघर्ष समिती, चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असो. बल्लारशा, केरला समाज समिती, अयप्पा सेवा संघ व महानगरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो रेल्वे प्रवाशांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते तसेच रेल्वे यात्री संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या लोको पायलटचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, मंडल रेल प्रबंधक मध्य रेल्वे नागपूरचे डी.आर.एम. श्री. सिंह, सिनीयर डीसीएम के.के. मिश्रा, डीसीएम एस.के. दास, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, चंद्रपूर रेल्वे अधीक्षक रामपला सिंह, कमर्शियल मॅनेजर एस. शर्मा, मनपा गट नेते अनिल फुलझेले, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेश मून, सुभाष कासनगोट्टूवार, मनपा झोन सभापती अंजली घोटेकर, प्रा.ज्योती भुते, चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे रमणीकभाई चव्हाण, दामोदर मंत्री, रमाकांत देवडा, डॉ.रमेश बोथरा, जगदीश जाधवानी, अशोक मेहरा, दिनेश बजाज, आयएमएचे अध्यक्ष डॉ.अशोक भुक्ते, डॉ.एम.जे. खान, डॉ.ए.पी. पिल्लई, डॉ.गोपाल मुंधडा, डॉ.रितेश दिक्षीत, डॉ.मंगेश गुलवाडे, डॉ.भूपेश भलमे, सदानंद त्री, सी.ए. हर्षवर्धन सिंघवी, श्रीनिवास सुंचूवार, केरला संघाचे अध्यक्ष जॉर्ज कुट्टी, टी.सी. राजु, पप्पन नायर, राजेंद्र अडपेवार, मोहन चौधरी, राहुल सराफ, राजु घरोटे, शेख जुम्मन रिझवी, रघुविर अहीर आदी उपस्थित होते. केरला एक्सप्रेसच्या थांब्यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)