विदर्भ गाथा... चंद्रपुरातील जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी महाराष्ट्राचे महाअधीव्यक्ता श्रीहरी अणे यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला आपलाही पाठिंबा दर्शविला. कडाक्याच्या थंडीतही अणे यांचे संपूर्ण व्याख्यान आणि समारंभ आटोपतपर्यंत सर्वच नागरिक खूर्चीला खिळून बसले होते.
विदर्भ गाथा...
By admin | Updated: January 24, 2016 00:52 IST