शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी ठरताहेत प्रलोभनाचे बळी

By admin | Updated: September 8, 2015 00:48 IST

पुढील शैक्षणिक वर्षाआधीच म्हणजे सप्टेंबर महिन्यातच खासगी कोचिंग क्लासेसचे वेगवेगळे आॅफर्स विद्यार्थ्यांना मिळणे सुरू होतात.

शिकवणीच्या नावावर लूट : तक्रार करायची तर कुणाकडे?बाळ निंबाळकर कुचनापुढील शैक्षणिक वर्षाआधीच म्हणजे सप्टेंबर महिन्यातच खासगी कोचिंग क्लासेसचे वेगवेगळे आॅफर्स विद्यार्थ्यांना मिळणे सुरू होतात. या आॅफर्सचे अनेक किस्से मनोरंजनात्मक आहेत. या आॅफर्स विद्यार्थी व पालकांना भुरळ घालत असून अनेकांची यात लूट झाल्याचे प्रकारही घडले आहेत. नागपुरातील एक शिक्षण संस्था असून आय.आय.टी.साठीचे इंजीनिअर व एआयआय-एमएसचे डॉक्टर्स घडविण्याचे व्रत घेऊन सुरु आहे. त्यांच्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या कोचींग क्लाससाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. परीक्षेचा निकाल लागला की, पावणेतीन लाख रूपये शुल्क असलेल्या या संस्थेत मुलांच्या प्रवेश परीक्षेनंतर मिळालेल्या गुणांच्या आधारे ही रक्कम कमी करण्याचा दावा केला ककरण्यात येते. प्रवेश परीक्षेत किमान तीस टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला एकूण शुल्काच्या ३० टक्के सूट अशी टक्केवारीनुसार सूट मिळत असताना ज्यांना १०० टक्के गुण मिळतील, त्यांना दोन वर्ष ११ वी व १२ वीची शिकवणी मोफत, फक्त वसतिगृहाचे व नागपूरातील खाजगी विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क भरावे लागेल असे या संस्थेचे प्रलोभन आहे. या आॅफर्सचे सत्य मात्र ते सांगायला तयार नाहीत. पुढे मात्र ‘दिल की बात बता देता है असली नकली चेहरा’ याप्रमाणे आमचे शुल्क सर्वाधिक असल्याने ही आॅफर आम्हाला देता येते, असे अप्रत्यक्षात सांगून दिले जाते.तर दुसरी आॅफर एका दुसऱ्या कोचींग क्लासची असून हे सुद्धा इंजीनिअर आणि मेडिकलचे विद्यार्थी वर्ग ११ आणि १२ वी मध्ये घडवतात, असे भासविले जाते. आमचे वर्धेच्या सेवाग्राम मेडीकल कॉलेजमध्ये ११ विद्यार्थी यावर्षी एमबीबीएससाठी निवडल्या गेल्याचे असे अनेक उदाहरणे देऊन अखिल भारतीय स्तरावरच्या परीक्षेतून ही निवड झाल्याचे ते सांगतात. त्यांची आॅफर सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास दरवर्षी होणारी एकूण शुल्काची १० टक्के वाढ रक्कम ही सप्टेंबरमध्ये प्रवेश निश्चित केल्यास घेतली जाणार नसल्याचे सांगितले जाते. यात सद्याची त्यांची शुल्क १ लाख ९० हजार तसेच वसतिगृह-जेवण व महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क वेगळे आहे. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दहा टक्के आॅफरबद्दल विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ केली. प्रलोभन देऊन लुटण्याचे प्रकार परीसरात सुरू आहे.