शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

तुकडोजी महाराज्य पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:25 IST

२६ डिसेंबरला सकाळी ५ वाजता ह. भ. प शेषानंद पांडे महाराज यांच्या हस्ते श्री गुरुदेव अधिष्ठान पूजन करून ...

२६ डिसेंबरला सकाळी ५ वाजता ह. भ. प शेषानंद पांडे महाराज यांच्या हस्ते श्री गुरुदेव अधिष्ठान पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंत सकाळी ९ वा. हायस्कूल विभागाकरिता ग्रामगिता, अध्याय क्रमांक ३६ जीवनकला, महाविद्यालयीन विभाग अध्याय क्रमांक १४ ग्रामआरोग्य या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. त्यानंतर बाल कीर्तनकार साक्षी अतकरे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम, सायंकाळी ७ वा. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांची व्याख्यानमाला, रात्री ८ वा. ह. भ. प निंबाजी महाराज तागड आणि संच नागपूर यांच्या भारुडाचा कार्यक्रम, २७ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता सामुदायिक ध्यान व आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी त्यांचे चिंतन, सकाळी ७ वाजता रामधून व मनोहर महाराज चौबे यांचे रामधूनचे महत्व यावर मार्गदर्शन, दुपारी १२ वाजता ह भ प सुनील महाराज लांजुळकर यांच्या हस्ते गोपालकाला, याप्रसंगी दिवंगत कार्यक्रम श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.