शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

बल्लारपुरात वाल्मिकी जयंती साजरी

By admin | Updated: October 23, 2016 01:13 IST

रामायण रचनाकार ऋषी वाल्मिकी यांची जयंती येथे वाल्मिकी मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.

बल्लारपूर : रामायण रचनाकार ऋषी वाल्मिकी यांची जयंती येथे वाल्मिकी मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख अतिथी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, देवेंद्र आर्य, नरसिंग रेब्बावार, विजय मोगरे हे होते. प्रारंभी ऋषी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. अतिथींनी आपल्या भाषणातून ऋषी वाल्मिकी यांनी केलेल्या कार्याची व शिकविणीविषयी माहिती सांगितली. अनिल महाराज यांनी वाल्मिकी ऋषीच्या पुतळ्याची विधीवत पूजा केली. यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. वाल्मिकी समाज बांधवांसोबतच मित्र मंडळाचे लोकेंदर लाहोरे, कर्मवीर सौदागर, विक्रम सोहारे, राजबीर सौदागर, वेदप्रकाश रजोरा, पालसिंग चिंडालिया, मनोज चुनियाने, संतोष पारचे यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन लोकेंदर लाहोरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)