शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

एकाच दिवशी २२० जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

हे शिबिर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले होते. लसीकरण शिबिरात ...

हे शिबिर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले होते. लसीकरण शिबिरात कोठारीचे डॉ.इकबाल शेख व त्यांच्या चमूने सहकार्य केले. यावेळी काटवली-बामणीचे सरपंच गिरीधर आत्राम, उपसरपंच विजय डंबारे, सचिव व्ही.एन.भुयार, ग्रामपंचायत सदस्य माधुरी जेऊरकर, सुरेश पेंदोर, संगीत वाघाडे, विलास गुरनुले, ज्योती आत्राम इत्यादींची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे, काटवली-बामणी या दोन्ही गावांत कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आजघडीला एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी उमेद महिला बचत गटाच्या महिला, जनसेवा ग्रामीण शिक्षण प्रतिष्ठान, ग्रामपंचायतचे कर्मचारी गजानन मडावी, रूपेश लोणारे, आशा वर्कर निशा गडकर यांनी सहकार्य केले.