शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शेतीत वाढतोय यांत्रिक साधनांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:56 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. परंतु काळाची गरज काही शेतकरी आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. सामान्य शेतकऱ्यांनाही यांत्रिकी साधने विकत घेता येईल, यासाठ शासनाने अनुदान द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देअनुदानाची गरज : कृषी कल्याण योजनांची हवी प्रभावी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. परंतु काळाची गरज काही शेतकरी आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. सामान्य शेतकऱ्यांनाही यांत्रिकी साधने विकत घेता येईल, यासाठ शासनाने अनुदान द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पूर्वी मनुष्यबळ व बैलांचा वापर करून वखरणी, नांगरणीपासून पीक काढण्यापर्यंतची कामे केल्या जात होती. आजही हीच पद्धत सुरू आहे. योग्य प्रमाणात गाय-बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत होते. परंतु तंत्रज्ञानाचा विकास होत गेला व नवनवीन शेतीपूरक साधने तयार होऊ लागली. यामध्ये ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची झाली आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरण्याची शेतकऱ्यांची क्षमता नाही. परंतु या तंत्रज्ञानाचे महत्त्व शेतकऱ्यांनी ओळखले आहे. शेतकऱ्यांची दुसरी पिढी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास उत्सूक आहे. पूर्वी बैलांच्या मदतीने शेतााची वखरणी करण्यासाठी सहा-सात दिवस लागायचे.पैसा व वेळेची बचत होत असली तरी बैलजोडीचा अभाव व शेतमजुांची कमतरता हे प्रश्न कायम होते. वखरणी झाल्यानंतर निंदन, कीटकनाशकाची फवारणी ही सर्व कामे आता मशीनच्या सहाय्याने होऊ लागली आहे.एवढेच काय तर पीक काढण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा उपयोग होऊ लागला. शेतात चिमण्या-पाखरांचा किलकिलाट यंत्रणांच्या आवाजाने दबला आहे. माळराणातून शेतीचे गाणे ऐकू येणे नाहीसे झाले. शेतकºयांची आर्थिक परिस्थितीच हलाखीची असल्याने कवी कल्पना उपयोगाच्या नाहीत. ही स्थिती बदलावी म्हणून तो यांत्रिक साधनांकडे आशावादी दृष्टीने पाहत आहे. खतांचा वारेमाप वापर, तणनाशक जाळणे यामुळे जमिनीची सुपिकता नाहीशी झाली. तरीही तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. शासनाने नवीन धोरण तयार करून शेतकऱ्यांना अल्प दरात शेतीची साधने उपलब्ध करून दिली पाहिजे.कृषी विभागाची जबाबदारीराज्य शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. परंतु ग्रामीण, आदिवासी भागातील गरजु शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. मागील वर्षी खरीप हंगाम अनेक शेतकºयांनी यांत्रिक साधनाची मागणी कृषी विभागाकडे केली होती. पण, उपयोग झाला नव्हता.

टॅग्स :agricultureशेती